अर्थ : एखाद्या गोष्टीची आठवण व्हावी म्हणून वस्त्राला वा त्याच्या पदराला मारलेली गाठ.
उदाहरणे :
आईला सांगायचा निरोप लक्षात राहावा म्हणून मी खूणगाठ बांधून ठेवली.
खूणगाठ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khoongaath samanarthi shabd in Marathi.